Shivray Status Marathi

महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी” महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड” किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय” छत्रपती शिवाजी महाराज कि जय !

Shivaji Maharaj Vichar Marathi

जगातील प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्री ने नाच गाणी सादर केलेले आहेत, पण जगात एकमेव राजा असा झाला, त्या राजाच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही… कारण पर स्त्री ला मातेसमान मानने हि शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती…

Raigad Status in Marathi

रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो, पण आम्हा मराठी माणसांसाठी, हे पवित्र मंदिर आहे… Raigad Fort Quotes in Marathi Raigad Quotes in Marathi

Shivaji Sambhaji Quotes Marathi

पाठीवर शिवाजी आन छाताडावर संभाजी कोरलाय.. अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय, उधळला तरी येळकोट आन नाय उधळला तरी बी येळकोटच…! Sambhaji Shivaji Quotes Marathi Shivaji Sambhaji Status Marathi