Jay Shivray Jay Jijau

शिवराय सांगायला सोपे आहेत, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे.. आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल, तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! जय शिवराय! जय जिजाऊ! Jai Shivray Jai Jijau Status Marathi Jai Shivray Jai Jijau Quotes Marathi

Mi Marathi Aahe

शूरता हा माझा आत्मा आहे! विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे! क्षत्रिय हा माझा धर्म आहे! छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे! जय शिवराय!! Mi Marathi Ahe Status Mi Marathi Ahe Quotes

Shivaji Maharaj Motivational Quotes Marathi

भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.. घाबरतोस काय कोणाला, येड्या तू शिवबाचा वाघ आहे… जय शिवाजी! Shivaji Maharaj Motivational Status Marathi Shivaji Maharaj Motivational Message Marathi

Jay Shivray Jay Shivchatrapati

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची… जय शिवराय! जय शिवराय जय शिवछत्रपती Jay Shivchatrapati Jay Shivray