Category: SHIVAJI MAHARAJ Status Marathi

तुम्ही जर मराठी शिवाजी महाराज Status च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शिवाजी महाराज संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून HindimarathiStatus.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शिवाजी महाराज Status, शिवाजी महाराज Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Latest Shivaji Maharaj Status in Marathi Language only on HindimarathiStatus. We always update Marathi Shivaji Maharaj Status & Wishes (शिवाजी महाराज स्टेटस) in this category so you will get Latest & New Shivaji Maharaj Status in Marathi. Send Shivaji Maharaj Status texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Shivaji Maharaj Status Collection in Marathi & Share Shivaji Maharaj Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Shivaji Maharaj Status is also known As Shivray Status, Shivaji Maharaj Shayari in Marathi, Shivaji Maharaj Status Or Shivaji Maharaj Quotes in Marathi.

Raja Shivchatrapati Status Marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”

Raja Shivchatrapati Quotes Marathi

Raja Shivchatrapati Message Marathi

Jai Shivaji Jai Marathi

शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…
जय शिवाजी! जय मराठी!

Jai Shivaji Jai Marathi Status

Jai Shivaji Jai Marathi Quotes