Maitri Tujhi Aani Majhi

Maitri Tujhi Aani Majhi

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

Maitri Asaavi Fakt Tujhi Aani Majhi

Maitri Asaavi Fakt Tujhi Aani Majhi

मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्मांची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी…

Aaple Mitra He Aaple Dhan Aahe

Aaple Mitra He Aaple Dhan Aahe

पैसा हेच सर्वस्व नाही.. पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.. पैश्याची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका.. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.. हे नेहमी लक्षात ठेवा.. आपले मित्र हे आपले धन आहे.. वेळ काढ़ा भेटा बोला.. हे प्रेमाने मिळते, जपून ठेवा…

Maitri Asavi Tujhyasarkhi

Maitri Asavi Tujhyasarkhi

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…