Aapli Maitri Ek Phool Ahe

Aapli Maitri Ek Phool Ahe

आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…

Maitri Status Marathi

Maitri Status Marathi

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…

Raktachi Nati Janmane Miltat

Raktachi Nati Janmane Miltat

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…

Mobile Phone La Happy Friendship Day

माझ्या एकटेपणात,
नेहमी माझ्या सोबत असणाऱ्या,
माझ्या मोबाईल फोनला हि,
Friendship Day च्या हार्दिक शुभेच्छा !

Ashi Maitri Kara Ki

Ashi Maitri Kara Ki

असे हृदय तयार करा की,
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की,
हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की,
त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की,
त्याचा शेवट कधी होणार नाही…