Tuzya Sobat Status

Tuzya Sobat Status

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.. मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघू नकोस.. कारण, तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…

Tuzi Maitri Status

Tuzi Maitri Status

आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला.. तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते.. तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले…

Maitricha Vishwas Status

Maitricha Vishwas Status

तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत, दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ या सार्‍यांनी आयुष्य बदलून गेलं नव्या पाकळ्यांनी उमलून आलं! तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे…

Marathi Maitri Status in English Font

Marathi Maitri Status in English Font

मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते…