Garja Maharashtra Majha

Garja Mahharashtra Majha

माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Abhimaan Ahe Maharashtriya Asnyacha

Abhimaan Ahe  Maharashtriya Asnyacha

आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा.. आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा.. आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा… !!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!