Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

Jay Maharashtra | जय महाराष्ट्र

अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा… !!!जय महाराष्ट्र!!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन! माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन! तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन! आणि… पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!