Marathi BHASHA DIWAS Status
मराठी भाषा गौरव दिन
ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस… मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा ! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
Marathi Bhasha Diwas Shubhechha
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी… बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, !! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !! मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!