देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
Happy Mothers Day!
MOTHERS DAY Status Marathi
Matrudinachya Hardik Shubhechha
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते,
खरंच! आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!