Womens Day Status Marathi

ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर
बाकी सारं व्यर्थ आहे…
जागतिक महिला दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !

Women’s Day Marathi Status

Women’s Day Status in Marathi

Shubh Guruvar Status Marathi

लोक म्हणतात सकाळी सकाळी चांगल्या माणसांची
आठवण काढल्याने दिवस चांगला जातो
म्हणून तुमची आठवण झाली…
शुभ सकाळ शुभ गुरुवार !

Shubh Guruvar Good Morning

शुभ गुरुवार
दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं,
या जगात कधीच एकटी नसतात…
Good Morning !