जागतिक कर्करोग दिवस

जागतिक कर्करोग दिवस! रविवार 4 फेब्रुवारी 2021 जगभरात आजचा दिवस हा जागातिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजाराच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे.. या आजाराला रोखण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.. चला देशाला कर्करोगापासून दूर ठेवण्यासाठी एकत्र होऊन लढूया…

Chocolate Day Shubhechha

आज ह्या गोड दिवसाच्या तुला खूप खूप गोड शुभेच्छा.. आपल्या नात्यात जेवढा गोडवा आहे ना तितके ह्या जगात कोणतेच गोड चॉकलेट नाही, तूच माझं.. Dairy Milk Silk तूच माझं.. Kitkat तूच माझं.. Five Star Happy Chocolate Day!

Bal Dinachya Hardik Shubhechha

Bal Dinachya Hardik Shubhechha

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!