Category: SHUBH BUDHWAR Status Marathi

शुभ सकाळ शुभ बुधवार

माउली पांडुरंगा तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे
माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे…
आजचा दिवस आनंदात जावो…
शुभ सकाळ शुभ बुधवार !

Mauli Panduranga Tujhya Bhakticha Zara Asach Vahu De
Majhya Mansanana Nehmi Tujhya Sahavasat Rahu De…
Aajcha Divas Anandat Javo…
Shubh Sakal Shubh Budhwar !

Shubh Sakal Shubh Budhwar

पांडुरंगा माझ्या माणसांवर
सदैव तुझी कृपा दृष्टी राहू दे
मनी तुझा भाव ओठी तुझे नाव राहू दे
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…
राम कृष्ण हरी
विठ्ठल रुक्मिणी
शुभ सकाळ शुभ बुधवार !

Shubh Budhwar Shubh Sakal

आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात,
पण जे आपले असतात ते कायम आपल्या
सोबतच राहतात…
तुमचा दिवस मजेत जावो…
शुभ सकाळ शुभ बुधवार !