Happy Sunday | Shubh Ravivar Status Marathi
हि सकाळ जेवढी सुंदर आहे, तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो.. जेवढे सुख आता तुमच्याकडे आहे, त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याकडे असो..!! शुभ सकाळ ! शुभ रविवार ! आयुष्यात चांगल्या लोकांची साथ मिळण्यासाठी भाग्य लागते.. आणि देवाच्या कृपेने मला ते भाग्य तुमच्या रूपाने मिळाले.. आयुष्यभर तुमची साथ आणि प्रेम मला असेच मिळत राहो, हीच देवाच्या चरणी … Read more