Category: SHUBH SHUKRAWAR Status Marathi

Shubh Sakal Shubh Shukravar

जिद्ध पण अशी ठेवा की,
नशिबात नसलेल्या गोष्टी
सुद्धा मिळायला पाहिजेत…
शुभ शुक्रवार शुभ सकाळ !

शुभ शुक्रवार मराठी

शुभ शुक्रवार
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!

Shubh Sakal Shubh Shukravar Image

शुभ सकाळ शुभ शुक्रवार
श्री महालक्ष्मी नमो नमः
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
श्री महालक्ष्मीच्या दर्शनाने
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!