Shikshak Dinachya Shubechha | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

Shikshak Dinachya Shubechha | शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

घरी म्हणायचे, “शाळेत हेच शिकवतात का?” आणि शाळेत म्हणायचे, “घरच्यांनी हेच शिकवलं का?” तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य किरण जर उगवले नसते, तर आकाशाचा रंगच समजला नसता, जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते, तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!