Valentine Day Propose Message Marathi

Prem Divsachya Hardik Subhecha

दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना.. आजच्या या प्रेमदिवशी, समज माझ्या वेदना… प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Valentine Day Propose Lines Marathi

Prem Divsachya Premal Shubhechha

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे… नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे… प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Valentine Day Gift Marathi Status

Valentine Day ला कोणतं गिफ्ट मागायचं असेल, तर Time मागा.. कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं, या जगात कोणतंच गिफ्ट नाही… Happy Valentines Day!