Category: VALENTINE DAY Status Marathi

Valentine Day Propose Lines Marathi

Prem Divsachya Premal Shubhechha

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Valentine Day Propose Message Marathi

Prem Divsachya Hardik Subhecha

दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Valentine Quotes in Marathi

Jagatil Sarvat Sundar Shabd

खुप लोकांना वाटते की,
“I LOVE YOU” हे जगातील सुंदर शब्द आहेत,
पण खरं तर…
“I LOVE YOU TOO” हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…
HAPPY VALENTINE DAY!