Womens Day Quotes in Marathi
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू… जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..! स्मरण त्यागाचे स्मरण शौर्याचे स्मरण ध्यासाचे स्मरण स्त्री पर्वाचे..! जागतिक महिला दिन निमित्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..! तुच सावित्री तुच जिजाई.. तुच अहिल्या, तुच रमाई..! जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक … Read more