Vishwas Status Marathi

Vishwas Status Marathi

विश्वास… “कमवायला वर्षे लागतात, गमवायला सेकंद हि पुरत नाही…” असेच असते… आपला ज्याच्यावर विश्वास आहे तो ढासळण्यामागे कारणीभूत आपण स्वतः नसतो तर दुसरा कोणी असतो… म्हणून दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या माणसावर विश्वास कधीच कमी करू नका… कारण त्याने आपला विश्वास जिकंण्यासाठी कित्येक वर्षे खर्ची केलेली असतात…!!!”

Dolyatil Ashruncha Sanmaan Kara

Dolyatil Ashruncha Sanmaan Kara

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा… मग ते आभाळातून पडलेलं असो कि एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून..!

Manse Hi Jhadansarkhi Astat

माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात, काही फांदीसारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी.. काही पानांसारखी, अर्ध्यावर साथ सोडणारी.. काही काट्यांसारखी, सोबत असून टोचत राहणारी.. आणि… काही मुळांसारखी असतात, जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी…

Jeevan Ek Ganit Aahe

जीवन एक गणित आहे, त्यात मित्रांना मिळवावे, शत्रुंना वजा करावे, सुखांना गुणावे, आणि दुःखांना भागावे, उरलेल्या बाकीत आनंदी जीवन जगावे…