Jyana Adhik Kimmat Aste Te

नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात.. ज्यांना अधिक किंमत असते ते, कधी ओरडुन सांगत नाहीत.. आणि ज्यांना फारशी किंमत नसते, तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात…

Health is Only Wealth Marathi

Health is Only Wealth Marathi

एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही कि, तुमची प्रॉपर्टी किती, तुमच्या गाड्या किती, बँक बॅलन्स किती? पण एक गोष्ट नक्की विचारली जाते कि, तुमची तब्बेत कशी आहे? म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा…!! शुभ दिवस! Health is Only Wealth!

Jar Tumchi Jeebh God Asel Tar

जर तुमचे डोळे चांगले असतील तर, तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. पण जर तुमची जीभ गोड असेल तर, हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल…

Aayushyacha Anand Luta

Aayushyacha Anand Luta

वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही.. असेच वेळेचे पण आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही.. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा…