Konitari Panyachya Mathala Vicharle

कोणीतरी पाण्याच्या माठाला विचारले की, बाबा तू इतका थंड कसा राहतो? माठाने अगदी मार्मिक उत्तर दिले: ज्याला माहित आहे की ज्याचा भूतकाळ माती व भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व करणार? मानवाने सुद्धा जर हेच लक्षात ठेवले तर?

He Aayushya Punha Nahi

काय कालचक्र आहे बघा निसर्गाचे… १) लहान पण:- वेळ आहे, ताकद आहे पण पैसे नाही… २) तारुण्य:- ताकद आहे, पैसे आहे पण वेळ नाही… ३) म्हातार पण:- पैसे आहे, वेळ पण आहे पण ताकद नाही… निसर्गाला तोड नाही. म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा… हे आयुष्य पुन्हा नाही…