Kon Aaple Mitra Ani Kon Shatru

या जगात कुणीही आपला मित्र किंवा, शत्रू म्हणून जन्माला येत नाही.. आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती, यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू…

Khare Aani Khote Yatil Antar

खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं…

Shri Krishna Quotes Marathi

एकदा अर्जुन ने श्री कृष्णाला सांगितले: भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल, आणि दु:खात वाचले तर आनंद होईल… . प्रभु श्री कृष्णाने लिहिले: “ही वेळही निघुन जाईल”