कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…
स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं…
नेहमी लक्षात ठेवा..
:
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात…!