बारावीच्या Exam हार्दिक शुभेच्छा
खूप शिका आणि मोठे व्हा, बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
खूप शिका आणि मोठे व्हा, बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! बेस्ट ऑफ लक.
फेब्रु/मार्च 2020 दहावी/बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीना हार्दिक हार्दिक शुभेच्छा! Best of Luck!
Good Luck. उद्यापासून सुरु होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा!