Category: WHATSAPP Status Marathi

Download & Share Marathi Whatsapp Video Status with your friends & family @ HindimarathiStatus.com

Facebook Marathi Attitude Status – Personality Status for Fb

Marathi Attitude Status for Facebook Instagram & Whatsapp

फेसबुक आणि इन्स्टा ला आजकाल बरेच जण आपला जबरदस्त लुक मधला फोटो पोस्ट करून तिथे कॅप्शन लिहीत असतात. Facebook Caption म्हणजेच फोटोच्या वर किव्हा खाली २ ते ३ शब्दात त्या चित्राला दिलेले शीर्षक. म्हणजेच त्या फोटोतून थोडक्यात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न. बरेच जण तिथे Kadak Pesonality Status ठेवून आपला स्वभाव वर्णन करतात. काहीजण Royal Attitude Status ठेवून मोठेपणा चा गर्व दाखवतात.

आम्ही या पोस्टमध्ये १०० पेक्षा जास्त असे Marathi Personality आणि Attitude Status लिहले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्याचा तुमचा पेर्सोनालिटी व्यक्त करण्यासाठी Facebook Insta Ani Whatsapp Status la नक्की वापर देखील कराल अशी आशा आहे. तर खाली दिलेले कडक रॉयल मराठी ऍटिट्यूड स्टेटस आमच्या वेबसाईटवर नक्की वाचा आणि इतरांना शेअर करा.

दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 👑 असतात..
पण आपण आपल्या
“Personality”💪
मुळे Brand आहे..
😎✌

Brand Attitude Status Marathi


सिद्ध करतोय सध्या स्वतःला,
प्रसिद्ध झालो की,
कळेलच तुम्हाला..!
🔥😎✌


आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ..
पण जर डोकं सटकलं तर सगळ्यांचा
बाप🔥🔥


आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचा
विचार करता ना,
तेव्हा आम्ही तुम्हाला
विकायचा विचार करत असतो..👊


जे वय खेळायचं होतं त्या वयात नाव कमावलंय..
चर्चा तर होणारच…… 😘👑❣️


बाप की दौलत 💰 पर
घमंड करने में क्या मज़ा?
मज़ा तो तब है जब दौलत अपनी हो,
और घमण्ड बाप करें !🔥


स्वतः केलेल्या कष्टाच्या पैशातून 💰💰
स्वतः च्या गरजा पूर्ण करणारा आनंद 😊
फार कमी माणसांना अनुभवायला मिळतो…💯💯💯


आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती
कधीच वाया जात नाही.!✌


मी नशिबावर नाही,
💪 मेहनतीवर विश्वास ठेवतो..💪


जे माझा आदर करत नाहीत,
त्यांचा मी आदर करत नाही..
तुम्ही याला अहंकार म्हणत असाल,
पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे..👑


लोक म्हणतात बापाच्या जिवावर 😎 हवा करतोस,
अरे बाप माझा आहे मी काहीपण करेन 🤪
तुमच्या बापात दम असेल,🤪 तर तुम्ही पण करा 🔥🔥


गरीब नाही रे मी..🤩
फक्त आई बापाची
कमाई उधळायला,
आपल्याला आवडत नाही..💯


स्वतःचा साधेपणा टिकवा..✌️
एक दिवस तोच साधेपणा
तुमचा ब्रँड बनेल..👑


स्वतःच्या जीवावर जगायला शिका,
थोडीशी फाटेल,😇
पण अभिमान वाटेल..😎


आमची ओळख कमी आहे..
कारण,
आम्ही कुणाच्या पुढे पुढे करत नसतो..😏
आणि,
कोणाच्या मागे मागे पळत नसतो..😎


शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना, 👑
ती आयत्या पिठावर
रेषा मारण्यात नाही..✌✌


जुनी सवय आहे..
एक वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या,
पुढे पुढे करणार नाही..😏


काही करायचं असेल तर
स्वतःच्या हिमतीवर करा..💪
उद्या कोणी म्हणायला नको की,
याला मी मोठं केलंय..
💯✌✌✌


माझा हात धरून चला।।
कुनाचे पाय धरावे लागणार नाही।।
💯💯


*जिसे निभा ना सकूँ, ऐसा वादा नही करता*
*मै बातें अपनी औकात से,ज्यादा नही करता*
*भले ही तमन्ना रखता हूं ,आसमान छू लेने की
लेकिन,
औरो को गिराने का,में इरादा नही करता.*


Khar Prem Marathi Status | खरं प्रेम कशाला म्हणतात

जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं…

Self Respect Sathi Naate Todave Lagte

Self Respect Sathi Naate Todave Lagte

कधी कधी काही नात्यांमधून
बाहेर पडलेलं चांगलं असतं.
Ego साठी नाही तर आपल्या..
Self Respect साठी…