Category: WHATSAPP ATTITUDE Status Marathi

Royal Status in Marathi

आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका…

Self Attitude Quotes In Marathi

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे.
पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो…

Lokanshi Ase Vaga

लोकांना तशीच वागणूक द्या,
जशी ते तुम्हाला देतात…