Category: WHATSAPP ATTITUDE Status Marathi

Janmach Gajnyasathi Jhalay

Janmach Gajnyasathi Jhalay

खरं सांगू का?
जन्मच गाजण्यासाठी झालायं.
म्हणून तर मित्रांच्या हृदयात,
आणि जळणाऱ्यांच्या नजरेत झळकतोच मी…

Attitude Quotes In Marathi

तसा आपला पण
Attitude खतरनाक आहे,
एखाद्याला विसरला कि विसरला,
परत एकच वाक्य लक्षात राहतं..
Who Are You???

Mala Samjun Ghene Itke Sope Nahi

मला समजून घेणं इतकं सोप नाही,
कारण आपला स्वभाव Out Of Syllbus आहे…