Battery Dhapani Maitrin Aahe Majhi

Battery Dhapani Maitrin Aahe Majhi

एक गोड मैत्रीण आहे माझी,
चष्मा घालून फिरणारी.
मी Battery ढापणी बोलताच..
चीड चीड करून रागावणारी…

Ek Number Status Astat Majhe

मिञ बोलतात एक नंबर स्टेटस असतात तुझे,
अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही..!!