माझ्या शांत
बसण्याला माझी
कमजोरी समजू नका,
मी मनातल्या मनात
लय शिव्या देत
असतो…
WHATSAPP FUNNY Status Marathi
Aai Babancha Gheun Aashirwad
आई- बाबांचा घेऊन आशीर्वाद,
वधू शोधण्यास करतो सुरुवात!!!!
Daru Sodnar Nahi Status
प्रिय बायको,
तुझा विश्वास तोडणार नाही..
पण दारू,
मात्र सोडणार नाही…
Serious Aahe Ka ?
प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का…