Majhya Mitranna Changli Vahini Bhetu De
हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्रांना चांगली वाहिनी भेटू दे..
हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्रांना चांगली वाहिनी भेटू दे..
गैरसमज होण्याची तुझी नेहमीचीच भीती, प्रश्न आहे… तुला आपल्या नात्याची समज किती?…
एका चुकीमुळे संपते ते प्रेम, आणि हजारो चुका माफ करते ते खरे प्रेम…