Category: WHATSAPP LOVE Status Marathi

Jar Khare Prem Asel Tar Dusra Konta Vyakti Aavdat Nahi

जर खर ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही,
आवडलाच तर ते खर प्रेम नाही…

Love Status In Marathi Language

तुला मी पाहतो तु सूंदर हसते,
हसताना तु मला आणखी सूंदर दिसते…

Bolayche Nasel Tar Block Kar Mala

बोलायचं नसेल तर,
Direct Block कर मला..
असे Last Seen आणि Status दाखवून,
मन नको जाळू माझं..