Mi Kontehi Naate Swathasathi Jodat Nahi
मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही…
मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही…
देव करो नकळत असं घडावं की तु ही माझ्या प्रेमात पडावं…!!
तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो… पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…
एक विनंती आहे… दूरच जायचे असेल तर… जवळच येऊ नको…