Mi Asel Tujhyabarobar Nehmi

0 Min Read
लांबचा पल्ला गाठतांना, दूर दूर जातांना, दुःख सारी खोडायला, नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला, चुकीच्या वाटेवर आवरायला, मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच, तुझ्या प्रश्नांची कोडी …

लांबचा पल्ला गाठतांना,
दूर दूर जातांना,
दुःख सारी खोडायला,
नवे नाते जोडायला,
ठेच लागता सावरायला,
चुकीच्या वाटेवर आवरायला,

मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच,
तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *