फक्त तुम्हीच नाही तर
आज आम्ही पण आई गमावली आहे.
कारण त्या माझ्या आई सारख्याच होत्या.
आपण त्यांना आपल्या आठवणीत कायम ठेवू.
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो..
💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
आपल्या आईने एक चांगले जीवन जगले आहे.
त्यांचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते.
त्या सदा आपल्या आठवणीत जिवंत राहतील.
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो.
💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमची आई एक महान आई होती.
ती तुमच्यावर खूप प्रेम करत होती
आणि करत राहील.
त्यांच्या दिव्य आत्म्यास शांती लाभो.
🙏🌺भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
तुमच्या आईचे निधन झाल्याबद्दल
आम्हाला खूप दुःख आहे.
ईश्वराने त्यांच्या दिव्य आत्म्याला
अशा ठिकाणी ठेवलं आहे,
जिथून त्या आपल्याला पाहत असतील.
त्यामुळे आपण रडून त्यांना दुखी करू नये.
त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी
ईश्वराकडे प्रार्थना करावी.
🙏💮भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
मला विश्वास नाही होत की
आपली आई आता आपल्यामध्ये नाही.
त्यांच्या आठवणी आपल्या
हृदयात कायम राहतील.
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
🙏🌺भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
मृत्यू हा जीवनाचा अंत नसून
तुमच्या आईच्या एका नव्या जीवनाची
सुरुवात आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
💮💐भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐