
शुभ सकाळ!
गुड मॉर्निंग!!
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात!
आपला दिवस आनंदात जावो…!
गुड मॉर्निंग मराठी Status

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि,
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय,
प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही,
“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही,
“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही,
कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…
शुभ सकाळ!

“रोज विसरावा तो अहंकार,
नित्य स्मरावा तो निरंकार!
काम, क्रोध करतो सर्वनाश,
अति लोभात होतो विनाश!
हृदयात ठेवा भाव निस्वार्थ,
अनुभवावे सुख ते परमार्थ!
मितभाषी असतो सदासुखी,
व्यर्थ बोलेल तो होईल दुखी!
भगवंत नामास रोज स्मरावे,
मायबापास कधी ना भुलावे!
मनुष्य जन्म मिळतो एकवार,
रामनामात सुख ते अपरंपार..!”
**शुभ सकाळ**
मराठी शुभ सकाळ विचार

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात,
तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात,
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये..
कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते,
ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो…
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ सकाळ!
Shubh Sakal Guruvar

शुभ सकाळ!!
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी..
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना..
माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी!

“उत्तर” म्हणजे काय ते,
“प्रश्न पडल्याशिवाय” कळत नाही..
“जबाबदारी” म्हणजे काय हे,
त्या “सांभाळल्याशिवाय” कळत नाही..
“काळ” म्हणजे काय हे,
तो “निसटून गेल्याशिवाय” कळत नाही..
जो फक्त वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो..
जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो..
जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो..
आणि जी माणसं, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात…
आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात
हेच माझ्यासाठी अनमोल आहे,
शुभ सकाळ!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ !
Vakra-Tunndda Maha-Kaaya SuuryaKotti Samaprabha
Nirvighnam Kuru Me Deva SarvaKaaryessu Sarvadaa
Aajcha Sundar Divsachi Suruvat Ganpati
Darshanane Karuya…
Shubh Sakal !