
डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
मनातून येणा-या आठवणी,
कोणीतरी समजणारं असावं..
जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं..
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ!
शुभ सकाळ कोट्स इमेज

“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
शुभ सकाळ!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…
शुभ सकाळ सुंदर शुभेच्छा

एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते..
सर्व भारी भारी साड्यांची खरेदी
झाल्यावर दुकानदाराला म्हणते,
मला एक स्वस्तातली साडी दया.
मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे..
बाई साडया घेऊन निघून जाते…
थोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते..
ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया,
मला माझ्या मालकिणीला दयायची आहे,
तिच्या मुलाच्या लग्नात..!!
सांगा खरा “श्रीमंत” कोण?
शुभ सकाळ!
शुभ सकाळ सुंदर विचार

सुंदर पहाट!
मंदिरातील घंटेला आवाज नाही,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!
मन वळू नये, अशी श्रद्धा हवी,
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी,
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी,
कधी विसरू नये, अशी नाती हवी…
शुभ सकाळ!

Good Morning
उगता हुआ सूरज दुआ दे
आपको!
खिलता हुआ फूल खुशबू
दे आपको!
हम तो कुछ देने के
काबिल नहीं है!
देने वाला हजार खुशिया
दे आपको!
सुप्रभात
Have a Lovely Day
Ugta Hua Suraj Dua De
Aapko!
Khilta Hua Phool Khusboo
De Aapko!
Hum Toh Kuch Dene Ke
Kaabil Nahi Hai!
Dene Waala Hajaar Khushiya
De Aapko!
Suprabhat!!

चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे.
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगल आहे.
प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे
महत्वाचे आहे.
!!सुप्रभात!!
Chandan Peksha Vandan
Jast Shital Aahe.
Yogi Honyapeksha Upyogi
Hone Adhik Changla Aahe.
Prabhav Changla Asnyapeksha
Swabhav Changla Asne
Mahatvache Aahe.
Suprabhat!!

नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही
घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते वेळ नाही
दिवा विझवल्याने दिवा विझतो प्रकाश नाही
असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही
प्रेम केल्याने प्रेम मिळते वैर नाही
दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही
जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण…
आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे…
परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा,
सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा…
शुभ सकाळ!
Shubh Sakal कोट्स मराठी

नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून
घेण्याची मानसिकता असावी आणि,
नाते टिकवायचे असेल तर नको तिथे
चुका काढण्याची सवय नसावी..
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माइल
देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
जन्म हा एका थेंबासारखा असतो..
आयुष्य एका ओळीसारखं असतं..
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
ज्याला कधीच शेवट नसतो…
शुभ सकाळ!
Shubh Sakal

आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
“शुभ सकाळ”
Aapan Jyachi Iccha Karto, Pratekveli
Tech Aplyala Milel Ase Nahi, Parantu
Nakalat Baryach Vela Aplyala Ase Kahitari
Milte, Jyachi Kadhich Apeksha Naste.. Yalach
Apan, Kelelya Changlya Kamabadal Milalele
Ashirwad Ase Mhanto…
Shubh Sakal
Shubh Sakal Sandesh Marathi

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..
यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात…
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*