Motivational Status In Marathi / प्रेरणादायी स्टेटस मराठी
Motivational Status In Marathi :- कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी, एखादे महत्त्वाचे वैयक्तिक तत्त्व लक्षात ठेवण्यासाठी किंवा दिवसाला सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यासाठी काही प्रमाणात आपल्याला प्रेरणादायी विचारांची गरज असते.व्यवसाय आणि जीवनात, कोट्स हे बुद्धीचे आणि शहाणपणाचे छोटे तुकडे असतात जे आपल्याला आवश्यक असतात.
तुमचा दिवस कठीण जात असला आणि सर्वकाही ठीक होईल याची खात्री देण्यासाठी तुम्हाला हे विचार नक्की उपयोगी पडतील.. तुमच्यासाठी सर्वोत्तम प्रेरणादायी कोट्स येथे आहेत !
आजच्या पोस्टमध्ये प्रेरणादायी स्टेटस मराठी, Motivational Status In Marathi, Motivational Quotes In Marathi, Motivational Thoughts In Marathi,Motivational Message In Marathi, Motivational Sms In Marathi इत्यादी collection आहेत.
Motivational Status In Marathi
हातावरील रेषेत दडलेले
भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व
स्वत:चे भविष्य घडवा.
स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत.
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा
अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या
आयुष्यातही परावर्तित होतो.
स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे
जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे
चिंतन करा.
त्याचेच स्वप्न पहा आणि
त्याचाच आधारही घ्या.
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट
वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वत:
मात्र पूर्णपणे शुध्द राहातो,
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण
आपले चारित्र्य घडविले पाहिजे.
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा
पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची
ती गोष्ट आहे
सर्व गोष्टींना पुरून उरणारी
एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट..
आणि कष्ट.
सचोटीचा मनुष्य निर्माण करणे
हीच परमेश्वराची उदात्त
कलाकृती होय.
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.
प्रेरणादायी स्टेटस मराठीमधे
संकटात उडी घेऊन जे कार्य
करतात त्यांनाच विजयश्री
हार घालते.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची
जिद्द ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.
शत्रूने केलेले कौतुक हीच
आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक
गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्विकारा.
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला
ठेवून वास्तवाला सामोरे
जाण्याची तयारी ठेवा.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात
आणि झऱ्यावर राजहंस !
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.
यश हे प्रयत्नांना
चिकटलेले असते.
Motivational Quotes In Marathi
यश ही एक प्रक्रिया आहे.
या प्रवासात कधी कधी तुमच्यावर
दगडे फेकून मारली जातात आणि
तुम्ही त्या दगडाना मैलाच्या
दगडामध्ये रुपांतर करता.
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
यश मिळवण्यासाठी सगळ्यात
मोठी शक्ती – आत्मविश्वास.
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.
म्यानातुनि उसळे तरवारीची
पात वेडात मराठे वीर दौडले सात
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
मोती होण्यासाठी जलबिंदूला
आकाशातून आपला अधःपात
करून घ्यावा लागतो.
मनात आणलं तर या जगात
अशक्य असं काहीच नाही.
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा
शुराचे मरण आधिक चांगले.
भीती जवळ येताच तिच्यावर
हल्ला करा आणि तिचा
नायनाट करा.
प्रेरणादायी कोट्स मराठी
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा
मरतात पण शूर माणसे एकदाच
जन्मतात आणि एकदाच मरतात.
बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने
त्याचा उपयोग करणे हे
प्रगतीचे मूळ होय.
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना
देतात ते सामान्य आणि स्वत:चा
जीव धोक्यात घालून त्यांना
वाचवतात ते असामान्य !
प्रामाणिकपणे केलेल्या
कामात मान असतो.
प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण
कोणत्यातरी एका क्षेत्रात
सतत उगळावा लगतो.
प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने
पर्वतसुद्धा डळमळतात हे कबुल,
परंतु धैर्यवन्ताचे निश्चल मन
संकटात मुळीच डगमगत नाही.
प्रतिभा ही अनंत परिश्रमात
सामावलेली असते.
प्रतिकूलतेतही अनुकूलता
निर्माण करतो तोच खरा माणूस !
परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा
परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे
वाकविले पाहिजे.
निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.
परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा.
Motivational Thoughts In Marathi
परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द
पांगळे असते.
निष्ठेने जे आपली कार्ये करतात:
ते परमेश्वराच्या विकासत्वाला
अनुसरून उन्नती पावतात.
नियम अगदी थोडा असावा,
पण तो प्राणपलीकडे जपावा.
निढळाचा घाम घाळून श्रमतो
त्याचीच पृथ्वीवर खरी
मालकी असते.
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा.
धावत्या पाण्याला
अचूक मार्ग सापडतो.
तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
तुम्हाला मोठेपणी कोणं
व्हायचंय ते आजच
ठरवा….आत्ताच !
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात.
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे
आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे
लक्ष द्यायला हवे.
प्रेरणादायी विचार मराठी
ज्यांना आपण पराजीत होणार
आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे
असे समजावे
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन
काहीतरी सुरु होण्याची..!
जीवनातील काही पराभव
हे विजयाहूनही अधिक
श्रेष्ठ असतात.
जीवनात आपले ध्येय कितीही
दूरचे असले, तरी त्याच्याकडे
जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल
टाकूनच प्रारंभ करावा लागतो व
तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू
आपण ध्येयाजवळ पोहोचतो
जगण्यासाठी आवश्यक असणारी
ऊर्जा मिळविण्यासाठी
तर अडचणी असतात.
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदला.
घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही
न पाहता पुढे घडणाऱ्या
गोष्टींकडे पाहत रहा.
गौरव हा पडण्यात नाही;
पडून उठण्यात आहे.
गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं !
Motivational Message In Marathi
गरूडाचे पंख लावून चिमणी
पर्वताचं शिखर गाठू शकेल का?
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी
उडण्याचे सोडत नाही.
खिडकी म्हणजे
आकाश नसतं.
कोणी कितीही चिडवण्याचा
प्रयत्न केला तरी संयम राखणे
हेच शौर्याचे लक्षण आहे.
कोणतेही उद्दिष्ट मेहनती
शिवाय साध्य होत नसते.
कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व
करू शकत नाही.
कोणतीही वस्तु चांगली
वा वाईट नसते.
फक्त आपले विचार तिला
तसे रूप देतात.
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
कुठल्याही संकटसमयी मनुष्य
आपल्या ध्येयापासून ढळला तर
तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची
लख्ख पहाट असतेच.
प्रेरणादायी मेसेज मराठी
कधी कधी हक्क मागून
मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर
वाईटपणा घेण्याची ज्याच्यात
धमक असते तो खरा स्वाभिमानी
कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड
देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ
असतात तो मनुष्य महान होतो.
एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर
आपल्या बुध्दीने लादून घेते,
ते आचरण्यात तिला एक प्रकारचा
आनंद असतो, अभिमान वाटतो.
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन
जायचं ठरवलं की भावनांना
विसरायचंच असतं .
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव
मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास
निर्माण करणे महत्त्वाचे.
इच्छा दांडगी असली की मदद
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया
असणारी माणसं कुठल्याही
प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात
आवड निर्माण करा.
Motivational Sms In Marathi
आयुष्यात काही करून दाखवायचे
असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास
सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य
करावे लागते व हिऱ्याला घणाचे
घाव सोसावे लागते.
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले
तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची
सवय लागेल.
आपली बाजू न्याय असेल तर
दुर्बलही समर्थांचा पराभव
करु शकतात.
आपत्ती म्हणजे आपला
सर्वात मोठा गुरु.
आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत
आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन
नेहमीच आवश्यक आहे.
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर
आपोआप पसरत जातो.
आत्मविश्वास हे वीरत्वाचे
सार आहे.
आतला आवाज सतत
ऐकत राहणे, हीच स्वातंत्र्य
मिळविण्याची किंमत आहे.
अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.
प्रेरणादायी संदेश मराठी
अविजय हाच आयुष्यातला
सर्वात मोठा विजय असतो.
अपयशाने खचू नका,
अधिक जिद्दी व्हा.
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर
आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच
उरली नसती.
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच
मिळत असते.
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
🙏Final word.🙏
We have tried our level best to provide प्रेरणादायी स्टेटस मराठी, Motivational Status In Marathi, Motivational Quotes In Marathi, Motivational Thoughts In Marathi,Motivational Message In Marathi, Motivational Sms In Marathi etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…