Mulala Sandasat Ghalun Marla

वडील: इतका मार खातोस रोज,
तुला राग येत नाही का रे माझा..?
:
मुलगा: येतो ना…!
:
वडील: मग काय करतोस तू राग आल्यावर..?
:
मुलगा: मी संडास घासतो…!
:
वडील: संडास घासून राग कसा काय शांत होतो….?
:
मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो…!
:
मुलाला संडासात घालून मारला…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.