जीवनात एवढ्याही चुका करू नका..
कि पेन्सिलच्या अगोदर,
रबर संपून जाईल. आणि..
रबराला एवढेही वापरू नका कि,
जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल…
जीवनात एवढ्याही चुका करू नका..
कि पेन्सिलच्या अगोदर,
रबर संपून जाईल. आणि..
रबराला एवढेही वापरू नका कि,
जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल…