Radav Pan Saath Sodu Nako

तुला रडवायचं आहे तितकं रडव,
पण साथ सोडू नको..
कारण मी रडायला तयार आहे,
पण तुझी साथ सोडायला नाही…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.