Rain Status in Marathi

0 Min Read
रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे, पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावे हो ना? ए हो बोल ना!! लाजायचं काय त्यात प्रत्येक “बेडकाला” असेच …

रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावं,
पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावं..
हो ना?
ए हो बोल ना!!
लाजायचं
काय त्यात
प्रत्येक
“बेडकाला” असंच वाटतं…
Happy Rainy Day!

Share This Article
4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *