रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…
रंगपंचमी फनी Status मराठी
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला..
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !