RIP Messages In Marathi

देव मृत आत्म्यास शांती देवो.
त्यांच्या कुटुंबास हा आघात सहन
करण्याची ताकद देवो..


जो गेला त्याचा आत्मा अमर झाला…
देव त्या मृतात्म्यास शांती देवो…


जग सोडून जाणे आपल्या हातात नाही..
पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी
मात्र आपण प्रार्थना करु शकतो..


अत्यंत दुर्देवी असा दिवस…
देव हे सहन करण्याची ताकद
त्यांच्या कुटुंबियांना देवो..


नि:शब्द…
भावपूर्ण श्रद्धांजली..
देव मृतात्म्यास शांती देवो..


भारत मातेच्या वीर सुपुत्रांना
भावपूर्ण श्रद्धांजली.
देव या परम आत्म्यास शांती देवो


कर्तव्यनिष्ठ आणि कार्यतत्पर अशा
….. यांच्या आत्म्यास शांती लाभो..


झाले बहु होतील बहु
परि तुझ्या समान तूच…
आठवण कायम येत राहील…
भावपूर्ण श्रद्धांजली


देव तुझ्या आत्म्यास शांती देवो…
तू जिथे असशील तिथे सुखात असो.


सुखात कायम दिली तुझी साथ
तू नसतानाही राहील तशीच साथ…
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.