Roj Ratri Aathvan Status

येणारी प्रत्येक रात्र आता,
चांदण्याशिवायच सरणार आहे..
अन रोज रात्री उशी माझी,
ओल्या आसवांनी भिजणार आहे…

शुभ रात्री!
गोड स्वप्ने पहा…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.