Sad Relationship Quotes Marathi

आयुष्यात कधी कधी असं वाटतं,
काही माणसं थोडी आधी भेटली असती,
तर बरं झालं असतं..
आणि काही माणसं भेटलीच नसती,
तर जास्त बरं झालं असतं…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.