५००+ सैड स्टेटस मराठी मध्ये | Sad Status in Marathi.

11 Min Read

दुःखी स्टेटस मराठी / Sad Status In Marathi

Sad status in marathi:- तुम्हाला रडवणारी sad status marathi तुम्हाला त्या दुःखी भावनिक उदासीनतेतून बाहेर पडण्यास मदत करू शकते. जर तुम्ही प्रेमात दुःखी असतांन तर आजच्या पोस्टमधील, लव्ह सॅड स्टेटस / love sad status in marathi तुम्हाला असे वाटू शकते की शब्द फक्त तुमच्यासाठी लिहिले आहेत.हे sad quotes in marathi तुम्हाला रडू आणि तुमच्या हृदयातील वेदना बाहेर आणू शकतात.

आपल्यापैकी अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याचा अनुभव घेतला आहे.या कोट्समुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. आजच्या पोस्टमध्ये Sad Whatsapp Status marathi, Sad Quotes in Marathi , Sad Status Marathi , Breakup Status Marathi , बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये , Sad Status in Marathi , Sad SMS In Marathi, etc आहेत जे तुम्हाला मनमोकळ्यापणे स्वतःला व्हाट्सअप्प ,फेसबुक इतर सोशल मीडिया हँडलवर तुम्हाला व्यक्त होण्यास मदत करतील.

सॅड कोट्स मराठी / Sad quotes in marathi

Sad status in marathi

कोणी तुमच्यावर प्रेम करत
असेल..
तर लगेच आनंदी नका होऊ…
त्यांना विचारा, कधीपर्यंत
प्रेम कराल,
कारण माणसं कधी ना कधी बदलतात.

जे हरवले आहेत ते शोधून
पुन्हा सापडू
शकतात,
पण जे बदलले आहेत ते
कधीच सापडू
शकत नाहीत…

Sad Status Marathi

चुका दाखवून दिल्यापेक्षा शांत
बसलेलंच बरं असतं,
आपल्या असल्याने किंव्हा नसल्याने
समोरच्या व्यक्तीला काही फरक पडत
नसेल तर चूक दाखवून देण्यात
काही अर्थ नसतो.

तुम्हीं एखाद्याचं मन दुखावत असून
सुद्धा ती व्यक्ती तुमच्या चांगल्याचाच
विचार करते तर समजून जा तुम्ही एका
निस्वार्थी व्यक्तीला गमावताय.

आपलीच माणसं आपल्या मनाचा
विचार करत नसतील, तर
अपेक्षा तरी कोणाकडून करावी.

Sad Quotes in Marathi

Sad Quotes in Marathi

कितीही जवळची व्यक्ती
असूद्या एक ना एक दिवस
ती आपल्याला नक्की
कंटाळून जाते.

आयुष्याने मला सर्वात मोठा
धडा शिकविला,
कोणाकडूनही कधीही कसलीच
अपेक्षा करू नये…

Breakup Status Marathi

कधी कधी मनात नसताना सुद्धा अश्या
व्यक्तीपासून आपल्याला दूर जावं
लागतं ज्या व्यक्तीसोबत
आख्ख आयुष्य घालवण्याची आपली
इच्छा असते.

प्रेम तर सर्वच खरं करतात
पण ज्याचं मन भरलेलं असतं ना
तोच दुसऱ्याची चूक दाखवून
नातं तोडतो.

येणारा दिवस कधीच तुझ्या
आठवणी शिवाय येत नाही दिवस
जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.

Sad status In marathi images

Sad status In marathi images

गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठांना
नेहमी गोड शब्द बाहेर पडतात पण
एकदा तहान भागली की माणसाची नियत
आणि पाण्याची चव दोन्ही आपोआप
बदलतात…!

आज खूप दिवसांनी मनभरुन
रडावं वाटलं
मनातलं सारं दुःख डोळ्यांद्वारे
मोकळं करावं वाटलं
कारण कुणाला कितीही जीव
लावा कुणीच कुणाचं नसतं.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते..
किंबहुना तुमच्या कुठल्याही,
कृतीचा परिणाम त्याच्यावर
होत नाही तेव्हा समजून जा..
तुम्ही त्यांच्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची जागा गमावली..

बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये

बेस्ट सैड स्टेटस मराठी

माणूस तेव्हाच जास्त
तुटलेला असतो जेव्हा
त्याला एकटयात
बसून रडायचं असतं.

अंधारात आहे मी अंधारातच
राहू दे रे देवा
मला, उजेडात आपल्याच जवळच्यांचे
खरे चेहरे समोर येतात…

Sad whatsapp status in Marathi

एखाद्याला स्वतःपेक्षा जास्त जीव
लावून पण तीच व्यक्ती
आपल्याला वाईट ठरवते,
यापेक्षा जास्त दुःख काय असणार.

एकदा धोका दिलेल्या लोकांना परत आमच्या
आयुष्यात येण्याचा मोका नाही
आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते
यापुढे पण तेवढंच राहिलं जेवढं आधी होत..!!

Sad SMS In Marathi

हल्ली नातीही Job सारखी
झालीत चांगली Offer आली की
लोक सोडून जातात.

कोणाला इतकी पण वाट बघायला
लावू नका की ते तुमच्या शिवाय
जगायला शिकतील…

ब्रेकअप स्टेटस मराठी

ब्रेकअप स्टेटस मराठी

आज तीच व्यक्ती म्हणते,
“मला तुझी काहीच गरज नाहीये..!”
जी कधी म्हणायची
तू सोबत नसला तर मरून जाईन मी.

ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात
नाही येणार परत विसरून जा..!
हे सांगायला खूप सोपं वाटतं..
पण खरं काय ते स्वतःवर वेळ
आल्याशिवाय
कधीच नाही समजत.

काही Temporary लोक
आयुष्यात येऊन
आपल्या Feelings permanently
Hurt करून जातात.

Sad Quotes in Marathi

कामाच tention असलेल बरं
असत
कारण त्या tention मध्ये
कोणाची आठवण येत नाही.

खुप रडलो अणि स्वतःच गप्प झालो हा
विचार करून की जर माझ
कोणी असतं तर
मला रडूच दिल नसतं…

Sad alone status in marathi

Sad alone status in marathi

जिथं वाटेल की आपल्यामुळे
कोणाला त्रास होत आहे
तिथून निघून आलेलं चांगलं आहे.

श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत
असतो पण जवळच्या व्यक्तीने साथ
सोडली तर माणूस दररोज मरण्याचा
अनुभव घेत असतो.

Sad Marathi Quotes

आम्ही आमच्या घरच्यांनाच
पसंद नाही तर लोकांच्या
पोरीकडून काय अपेक्षा ठेवणार.

प्रेम
हा असा शब्द आहे कि
जो एखादया मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही आणि जर
एखादया मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही आणि जर
त्या दोघांना हि समजला तर जगाला
समजत नाही…

Sad DP Marathi

आयुष्यात
एकतरी व्यक्ती अशी असावी
जिथे आपण हक्काने बोलू शकतो
नाहीतर मनातल्या feelings post
मध्ये टाकून व्यक्त
कराव्या लागतात.

आज एकाने खूप परकं
असल्याची जाणीव करून दिली.😢

Sad dhoka status in marathi

जर तुम्ही कोणाला फसवण्यात
यशस्वी झालात तर हे नका समजू
की ती व्यक्ती मूर्ख होती,
फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा
खूप विश्वास होता…

तू इतरांपेक्षा
खूप वेगळी
आहेस,
शेवटी तू है
सिद्ध करूनच
दाखवलं…

Sad status in marathi for life

तुझ्याशी बोलल्या शिवाय माझा
Mood ठीक होत नाही,
असं बोलणारी ती आज मला
Block करून खुश आहे..

मनाला इतक्या वेदना झाल्या
आहेत की आता आनंदाचा स्पर्श ही
जाणवत नाही.

Sad Thoughts in Marathi

सगळेच मतलबी झालेत ज्याला वेळ
देतो ते कदर करत
नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते
वेळ देत नाहीत.

Rip त्या सगळ्यांना ज्यांनी
माझा वापर
केल ज्यांनी मला hurt केलं
कारण हे सगळे आता
माझ्यासाठी मेले आहेत.

Sad Status in Marathi

ज्या situation ला आज
face करत आहे
i wish कि तुझ्याही आयुष्यात
अशी situation येवो.

लांब राहायला आवडत मला
त्या लोकांपासून ज्यांना
माझ्या असल्या नसल्याचा
कधीच काही फरक पडत नाही.

मराठी सैड स्टेटस

निघून जाईन सगळ्यांच्या
आयुष्यातून एक तुटणाऱ्या
ताऱ्या सारखा तसं पण
एक तारा कमी झाल्याने
आभाळ काय रिकामा होत नाही.

लोकांना ओळखून डोळे उघडे
ठेवून जवळ करा नाहीतर
लोक आपलेच गळे अवळतात.

Breakup Quotes in Marathi

त्या व्यक्तीसाठी कशाला
रडायचं जी व्यक्ती दुसऱ्या
कोणासोबत
हसत खेळत आहे…!

कधी कधी आपण आयुष्यात खरंच हरतो,
नाती सांभाळता सांभाळता, मन जपता
जपता,
दुसऱ्यांची काळजी करता करता आणि
कोणाचीतरी वाट बघता बघता….

Sad Quotes in Marathi

नातं विणायला अख्खं आयुष्य
लागतं पण ते तुटण्यासाठी 1 सेकंद
पुरेसा असतो..

कधी कधी मला खरंच वाटते
का मी त्या लोकांची इतकी काळजी
करत असते ज्यांना माझ्याशी काहीच
देणंघेणं नाही आहे।

Relationship sad status in marathi

नात्याची सुरवात खोटं बोलण्यापासून
होत असेल तर ते नात जास्त
काळ टिकत नाही,
मग तुमचं
प्रेम खरं असो वा खोटं.

नात्याची सुरवात खोटं बोलण्यापासून
होत असेल
तर ते नात जास्त काळ टिकत नाही,
मग तुमचं
प्रेम खरं असो वा खोटं….

Sad marathi status text

दुःख आणि Tention
कधी कमी होत नाही बस
आपली capacity
वाढते ते सहन करण्याची.

लोकांसाठी तुम्ही फक्त तोपर्यंतच
important असता
जो पर्यंत त्यांचा मना प्रमाणे वागता..

Sad life status in marathi

18 ते 25 वर्ष्याच्या आयुष्याने
खूप थकून टाकलं काय माहित
लोक कस जगतात
80-90 वर्ष!

कधी कधी ना काही गोष्टी माहीत
नसलेल्याच बऱ्या असतात जेणेकरून ना
आपल्याला त्रास होईल ना समोरच्याला.

Sad Status in Marathi

ज्यांना आपल्या भावना
समजतच नाहीत,
त्यांच्याशी बोलुन तरी
काय फायदा..

सल्ले द्यायला
सगळे येतात,
आणी सोबत यायच्या
वेळेला कारण
सांगून जातात..

आठवण सैड स्टेटस मराठी

प्रेम नाही..
समोरच्याने दिलेल्या
आठवणी रडवतात.

एकांतात बसल्यावर डोळ्यांत येणार
पाणी असाच व्यक्तीसाठी येत जी मनात असते
पण कायम आपल्या सोबत नसते
मात्र तिच्या आठवणी रडवतातच आपल्याला!

माणूस एकाच कारणामुळे एकटा
पडतो,जेव्हा तो आपल्याच माणसांना
सोडण्याचा सल्ला परक्याकडून घेतो.

Sad love quotes in marathi

त्यांच्यासाठी काय रोना
धोना जे दहा
ठिकाणी तोंड मारून
म्हणतात Ayee मेला Babu शोना.

एक सांगु जेव्हा पण मला तुझी
आठवण येते ना तेव्हा
डोळे समजुन तर घेतात
पण हृदय मात्र रडू लागत.

Sad msg in Marathi

आज ते लोक सुद्धा अनोळखी झालेत..
जे भेटल्यावर कधी वाटलं होतं की
हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतील.

ज्यांनी तुमची
Smile घालवली ना
त्यांच्या आयुष्यात
परत कधीच जाऊ नका.

Boys sad status in marathi

तिच्या बोलण्यामध्ये बदल झालाय,
दिवसभर मला बोलण्यासाठी तरफड
करणारी ती आत्ता वेळेवर Reply पण
देत नाही…

ती काय माझा त्रास
समजून घेईल जिने
कधी माझं प्रेम समजून घेतलं नाही.

Sad Quotes in Marathi

एकटं राहीची सवय नाही ये
पण लांब झालो ये त्या लोकांपासून
ज्यांना माझी कदर नाही.

नीट विचार केला तर भांडण व्हायला
कसलं कारण लागतं नाही,
Intrest संपला का भांडण आपोआप
व्हायला सुरू होतात…

Love Sad Status in Marathi

Love Sad Status in Marathi

शेवटी चूक माझीच होती
काही दिवस ती हसून काय बोलली
मी त्यालाच प्रेम समजून बसलो.
पण खरच खूप प्रेम
केल होत ग तुझ्यावर..!

आधी चॅटिंग करत करत
झोप लागायची,
आता तीच चॅटिंग वाचत
वाचत झोप लागते.

Sad Status in Marathi

कोण कधी कस बदलेल
सांगता येत नाही
त्यामुळे
स्वतःपेक्षा जास्त जीव कोणाला
लावायचा नाही.

रडायला तर जन्मताच शिकवलास
होतस थोडे सुखाचे क्षण जरा जास्त
दिले असते तर आयुष्य जगायला
सोप झाल असतं.

Sad Quotes in Marathi

मला तर एक कळाल आहे मी
तुझासाठी तेव्हाही काही
नव्हतो आणि आत्ता
सुद्धा काहीच नाही आहे.

बोलायचे बंद केलं Chat सुद्धा
Delete केली पण Last seen
चेक करण्याची 🥺सवय नाही गेली.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide
Sad Status In Marathi , Sad Quotes in Marathi , Sad Status Marathi ,Breakup Status Marathi , बेस्ट सैड स्टेटस मराठी मध्ये , Sad Status in Marathi , Sad SMS In Marathi, ब्रेकअप स्टेटस मराठी , Sad Quotes in Marathi , Sad Marathi Quotes , Sad DP Marathi , Sad Thoughts in Marathi , मराठी सैड स्टेटस , Breakup Quotes in Marathi , Sad msg in Marathi , Love Sad Status in Marathi , sad whatsapp status in Marathi etc.
So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…👍

Share This Article