संकटाशी सामना करून मिळालेला विजय

कोणत्याही संकटांशिवाय
मिळणारे यश
हा विजय ठरतो,
पण अनेक संकटाशी
सामना करून
मिळालेला विजय हा
इतिहास घडवतो..!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.