Sansaar Hi Ashi Gosht Ahe Ki

0 Min Read
संसार हि अशी गोष्ट आहे कि, ज्यात पगाराला कितीनंही “गुणलं” तरी, “भागत” नाही… “गुणानं” राहिलं तरच ...

संसार हि अशी गोष्ट आहे कि,
ज्यात पगाराला कितीनंही “गुणलं” तरी,
“भागत” नाही…
“गुणानं” राहिलं तरच “भागतं”…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *