Sarkari Nokri Laglyavar Por Jast Sundar Distat Ka

बरं मी काय म्हणतो पोरींनो!
ती सरकारी नोकरी लागल्यावर
पोरं जास्त सुंदर दिसतात का?
नाय म्हणजे तुम्ही
लग्नासाठी लगेच तयार होता
म्हूणन विचारलं…

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.